This poem was written when I was on the way to home from college hostel... to tell my mother that I am comming... :)
------------------------------XXX---------XXX------------------------------
शब्दांची ही माळ
मोठ्या उल्हासाने गुंफतोय
याच कारणास्तव तिला
अर्त भावनांनी सजवतोय
सांगायचेय आईला
की मी येतोय
भावनांच्या तुलनी
शब्द जणू पांगळे
व्याकुळता न व्यतिती
जरी कसेही रचीले
परी कळेल त्या आईला भाव
तिच्या पाडसाच्या मनितले
हो मी येतोय
तुझ्या चरण स्पर्शासाठि
तुझ्या प्रेमळ हातांना
माझ्या गाली लावण्यासाठी
कुशीत तुझ्या डोके ठेऊन
सर्व जगाला विसरण्यासाठी
सर्वांना सांगून ठेव
चांगले पदार्थ बनवून ठेव
नि या वेड्याला सहण्यासाठी
थोडी सवड काढून ठेव
कारण खरच मी येतोय
तिथल्या मातीच्या सुगंधासाठी
अंधुकलेल्या माझ्या पाउलखुन्नाना
पुन्हा एकदा उजळवण्यासाठी
नि मी येतोय तो पुन्हा तुझा
अवान्छित निरोप घेण्यासाठी
मोठ्या उल्हासाने गुंफतोय
याच कारणास्तव तिला
अर्त भावनांनी सजवतोय
सांगायचेय आईला
की मी येतोय
भावनांच्या तुलनी
शब्द जणू पांगळे
व्याकुळता न व्यतिती
जरी कसेही रचीले
परी कळेल त्या आईला भाव
तिच्या पाडसाच्या मनितले
हो मी येतोय
तुझ्या चरण स्पर्शासाठि
तुझ्या प्रेमळ हातांना
माझ्या गाली लावण्यासाठी
कुशीत तुझ्या डोके ठेऊन
सर्व जगाला विसरण्यासाठी
सर्वांना सांगून ठेव
चांगले पदार्थ बनवून ठेव
नि या वेड्याला सहण्यासाठी
थोडी सवड काढून ठेव
कारण खरच मी येतोय
तिथल्या मातीच्या सुगंधासाठी
अंधुकलेल्या माझ्या पाउलखुन्नाना
पुन्हा एकदा उजळवण्यासाठी
नि मी येतोय तो पुन्हा तुझा
अवान्छित निरोप घेण्यासाठी
Nice poem dude!
ReplyDeleteToo Good ... Excellent use of words ...
ReplyDeleteWhy have you kept last phrase like that? It may not be necessary to let her think that you are coming to go again after some time ?
Keep it up ...
-Tushar
Nice poem.. really touching
ReplyDelete-vinayak Kore
खूपच छान !
ReplyDelete-कविता सोनवणे